शिक्षण-युवा कोपरा

विद्यार्थी कामगिरी / विद्यार्थी सन्मान

शाळा १

विद्यार्थी नाव १ अधिक माहिती

शाळा २

विद्यार्थी नाव २ अधिक माहिती

शाळा ३

विद्यार्थी नाव ३ अधिक माहिती

शिष्यवृत्ती योजना

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा ₹६० ते ₹१०० (१० महिन्यांसाठी).
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
११वी, १२वी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना
बांधकाम कामगारांच्या मुलांना ₹१ लाखांपर्यंत मदत.
PM यशस्वी शिष्यवृत्ती योजना
इतर मागास वर्ग (OBC) विद्यार्थ्यांना ₹ ७५,००० ते ₹ १.२५ लाखांपर्यंत मदत
विज्ञान/गणित शिष्यवृत्ती योजना
M.Sc. मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (महाराष्ट्र विज्ञान परिषद).